सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
उदाहरणे : ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
समानार्थी : अडकवणे
अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरणे : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
Engage as a participant.
अर्थ : गुंतवणूक करणे.
उदाहरणे : त्याने आपला सगळा पैसा शेअरमध्ये गुंतवले.
समानार्थी : अडकवणे, गुंतविणे
निवेश करना।
Make an investment.
अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
उदाहरणे : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, फसवणे, फसविणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
स्थापित करा
गुंतवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntvane samanarthi shabd in Marathi.